आरुणि विद्यामंदिर वाई मध्ये गुढीपाडव्यापासून प्रवेशासाठी नावनोंदणी करायला सुरवात होते
आभा गट ,- ३ वर्षे पूर्ण
प्रभा गट - ४ वर्षे पूर्ण
विभा गट - ५ वर्षे पूर्ण
या तीन गटांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असते. यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे लागतात
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक
जन्म दाखला मूळ प्रत
आधार कार्ड झेरॉक्स
जातीचा दाखला झेरॉक्स
रक्त गट तपासणी प्रत